Saie Tamhankar & Kriti Sanon WORKING TOGETHER | सई पुन्हा बॉलिवूडच्या सिनेमात | Panipat
2019-11-16 11
अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा एका बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री क्रिती सेननसोबत एका नवीन सिनेमात दिसणार असल्याची चर्चा आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #saitamhankar #kritisanon